Red Section Separator
आयफोन 13 सारखा दिसणारा लावा ब्लेझ भारतात स्वस्त किमतीत लॉन्च झाला आहे.
Cream Section Separator
हा फोन 14 जुलैपासून फ्लिपकार्टद्वारे दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Red Section Separator
Lava Blaze भारतात 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज स्पेससह लॉन्च होईल.
याची किंमत 8,699 रुपये ठेवण्यात आली आहे.
Red Section Separator
Lava Blaze चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
ज्यामध्ये ग्लास ब्लॅक, ग्लास रेड, ग्लास ब्लू आणि ग्लास ग्रीन समाविष्ट आहे.
हा iPhone 13 सारखा दिसणारा एक उत्तम बजेट स्मार्टफोन आहे.
Red Section Separator
यात 13MP प्राथमिक सेन्सर कॅमेरा तर समोर 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
पॉवर बॅकअप साठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.