Red Section Separator

आजकाल OTT वर वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Cream Section Separator

यातच अनेक अभिनेत्यांना याद्वारे चांगली प्रसिद्धी देखील मिळाली आहे.

आज आम्ही तुम्हाला ओटीटी वर्ल्डच्या सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या शोचे कलाकार किती पैसे घेतात हे सांगणार आहोत.

बॉबी देओल (आश्रम 3): बॉबीने या सीझनसाठी दोन कोटी रुपये घेतले आहेत.

अली फजल (मिर्झापूर): शोमधील 'गुड्डू भैया' ने मिर्झापूरच्या प्रत्येक एपिसोडसाठी १२ लाख रुपये घेतले.

राधिका आपटे (सेक्रेड गेम्स सीझन 1): राधिका आपटेला सेक्रेड गेम्स सीझन 1 साठी 4 कोटी रुपये देण्यात आले.

पंकज त्रिपाठी (सेक्रेड गेम्स 2, मिर्झापूर 2): सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठीने 'गुरुजी'च्या भूमिकेसाठी 12 कोटी रुपये घेतले आहेत.

पंकज त्रिपाठीने मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये 'कालिन भैय्या'ची भूमिका साकारण्यासाठी पंकज त्रिपाठीला दहा कोटी रुपये देण्यात आले आहेत.

सैफ अली खान (सेक्रेड गेम्स): सैफने सेक्रेड गेम्सच्या प्रत्येक सीझनसाठी 15 कोटी रुपये आकारले आहेत.