Red Section Separator
भारतीय बाजारपेठेत येत्या आठवडाभरात एकापेक्षा एक कार लॉन्च होणार आहेत.
Cream Section Separator
जर तुम्हाला स्वतःसाठी कार घ्यायची असेल, तर ही माहिती तुमच्या फायद्याची आहे.
ऑडी A8 L फेसलिफ्ट :
ही कार १२ जुलै रोजी लाँच होणार आहे.
न्यू-जनरल ह्युंदाई टक्सन :
हे वाहन 13 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.
सायट्रोन C3 :
ही कार 20 जुलै रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे.
मारुती मध्यम आकाराची SUV :
भारतीय आणि जपानी वाहन निर्माते 20 जुलै रोजी ही कार लॉन्च करणार आहेत.
महिंद्रा स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक :
20 जुलै 2022 रोजी भारतीय बाजारात नवीन Scorpio N ऑटोमॅटिक लॉन्च होणार आहे .
आज, आम्ही दिलेली कारची यादी वाचून, तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम कार निवडू शकता.