Red Section Separator

अनेकजण Truecaller या अँपचा वापर करत.

Cream Section Separator

अनोळखी कॉल आला तर ते जाणून घेण्यासाठी याचा वापर केला जातो.

मात्र जर तुम्हाला Truecaller वरील लास्ट सीन फीचर बंद करायचे असेल तर हे जाणून घ्या

अवेलिबिलिटी फीचर्स बंद करण्यासाठी, पहिले एप्लिकेशन उघडा.

नंतर वर उजवीकडे तुम्हाला तीन ठिपके दिसतील, त्यावर टॅप करा.

त्यानंतर तुम्हाला तळाशी सेटिंगचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा

नंतर "प्राइवेसी" पर्यायवर क्लिक करा

तेथे तुम्हाला सर्वात वरती Availability पर्याय दिसेल.

हे वैशिष्ट्य बंद करण्यासाठी, तुम्हाला फक्त टंगल सुरू करावा लागेल.