Red Section Separator
जर तुमच्याही घरात उंदीर झाले तर या घरगुती उपायांनी उंदरांना घरातून पळवून लावू शकता.
Cream Section Separator
जाणून घ्या काही घरगुती उपाय की, ज्यामुळे तुम्ही उंदरांपासून सुटका मिळवू शकता.
पेपरमिंटच्या वासाने उंदीर पळून जातात.
उंदरांना दूर ठेवण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पेपरमिंट घालून कापसाचा बोळा ठेवा.
तंबाखू उपाय देखील उंदीर दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.
तंबाखूच्या गोळ्या घराच्या त्या कोपऱ्यात ठेवा ज्या कोपऱ्यात वारंवार उंदरांचा वावर असतो.
उंदीर त्यांना खातातच ते बेशुद्ध अवस्थेत घर सोडून बाहेर पडतात.
उंदरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने घराच्या कानाकोपऱ्यात ठेवल्यास उंदीर पळून जातील.
घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तमालपत्र ठेवा ज्याठिकाणी उंदरांचा वावर जास्त आहे.
तमालपत्राचा साहाय्याने उंदीर तुमच्या घरातून पळून जातील.