Red Section Separator

मक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असते जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.

Cream Section Separator

मका खाल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.

मक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे त्याचे फायदे शरीराला होतात.

मका खाल्ल्याने पचनसंस्था देखील उत्तम राहते.

प्रामुख्याने आयर्न, कॅल्शियम व्हिटामिन ‘बी’ चं प्रमाण मक्यामध्ये असते. त्यामुळे इम्युनिटी सुद्धा उत्तम राहते.

मका खाल्ल्यानाने सर्दी खोकल्यासारखे आजार होत नाहीत.

आहारात मक्याचा समावेश केल्याने एक हेल्दी असा आहार शरीरात जातो.

मक्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते.

डाएट मध्ये मक्याचा वापर करतात. त्यामुळे हृदय सुद्धा निरोगी राहण्यास मदत होते.

मक्यात असलेले पोषक घटक त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.