Red Section Separator

पावसाळा ऋतूत रोगराई पसरून आजारांचा प्रादुर्भाव वाढतो.

Cream Section Separator

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो.

या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही उपाय आम्ही सुचविणार आहोत. ते नक्की जाणून घ्या.

झोपताना मॉस्किटो रिपेलेंट किंवा मच्छरदाणी वापरू शकता.

डास चावण्यापासून वाचण्यासाठी मच्छरदाणीचा वापर हा सर्वात प्रभावी उपाय मानतात.

डासांची उत्पत्ती नेहमी स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात होते, त्यामुळे पाणी साचणे टाळावे.

डास चावण्यापासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचा आणि पाय पूर्णपणे झाकले जातील असे कपडे घाला.

तुमची त्वचा जितकी कमी उघडकीस येईल तितके तुमचे डास चावण्यापासून चांगले संरक्षण होईल.

डेंग्यू-चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.

डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करत राहणे अत्यंत आवश्यक आहे.