Red Section Separator

तुमच्या डोळ्यांजवळ काळी वर्तुळे असतील, तर अवघ्या 48 तासात ती कमी करू शकता.

Cream Section Separator

काळे वर्तुळ दूर करण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेऊ.

Red Section Separator

डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी कोरफड किंवा ऍलोव्हेराचा वापर करा.

असे दिवसातून दोनदा करा आणि 2 दिवसात तुम्हाला लगेच फरक दिसेल.

Red Section Separator

हळद आणि ताक एकत्र करून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा.

2 दिवसात काळी वर्तुळे दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय दिवसातून दोनदा करा.

संत्र्याचा रस हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे दूर होण्यासाठी आणखी एक उत्तम घरगुती उपाय आहे.

Red Section Separator

झोपताना डोळ्याखाली बदाम तेल लावून मालिश केल्यास काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

Red Section Separator

टोमॅटो, लिंबाचा रस आणि पुदीना यांचा रस प्यायल्यासही काळी वर्तुळे कमी होण्यास फायदा होतो.