Red Section Separator
Tecno ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली आहे.
Cream Section Separator
Tecno Camon 19 मालिकेत, ब्रँडने Camon 19 आणि Camon 19 Neo हे दोन फोन लॉन्च केले आहेत.
Red Section Separator
दोन्ही हँडसेट MediaTek Helio G85 प्रोसेसरवर काम करतात.
कंपनीने स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 64MP चा प्राइमरी कॅमेरा दिला आहे.
Red Section Separator
तर Neo मध्ये तुम्हाला 48MP मुख्य कॅमेरा मिळत आहे.
Tecno Camon 19 : 6GB रॅम + 128GB वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.
Red Section Separator
Tecno Camon 19 Neo च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.
Red Section Separator
हा हँडसेट तुम्ही ड्रीमलँड ग्रीन, इको ब्लॅक आणि आइस मिरर कलरमध्ये खरेदी करू शकता.
Red Section Separator
हा फोन 23 जुलैपासून Amazon वर उपलब्ध होईल.
Tecno Camon 19 आणि 19 Neo दोन्ही Android 12 वर काम करतात.
Cream Section Separator
दोन्ही फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.