Red Section Separator

भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू लागली आहे.

Cream Section Separator

सध्या बहुतांश इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेतात.

मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही इलेक्ट्रिक कार्सबद्दल सांगणार आहोत ज्या सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

पोर्श टायकन प्लस : ही कार डीसी चार्जिंगच्या एका तासात 1 हजार किलोमीटरहून अधिक धावू शकते.

Kia EV6 लाँग रेंज 2WD :ही कार डीसी चार्जिंगच्या एका तासात 1,046 किमी आणि एसी चार्जिंगमध्ये 51 किमी जाऊ शकते.

मर्सिडीज EQS 580 4MATIC : कार एसी चार्जिंगमध्ये एका तासात 53 किमी आणि डीसी चार्जिंगमध्ये 788 किमी धावू शकते.

टेस्ला मॉडेल Y लाँग रेंज ड्युअल मोटर : डीसी चार्जिंगसह ती 1 तासाच्या चार्जिंगमध्ये सुमारे 595 किमी अंतर कापू शकते.

Hyundai Ioniq लाँग रेंज 2WD : डीसी चार्जिंगसह ती 1 तासाच्या चार्जिंगवर 933 किमीची श्रेणी गाठू शकते.