Red Section Separator
जेवणाची चव वाढवणारा लसूण वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतो.
Cream Section Separator
वजन कमी करण्यासाठी लसणाचा अशा यापद्धतीने करा वापर
तुम्ही दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत लसणाची कळी खाऊ शकता.
जर तुम्ही लसूण खाऊ शकत नसाल तर तुम्ही त्याचे पाणी पिऊ शकता.
रात्री एका ग्लासमध्ये लसूण भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे पाणी प्या.
लसूण मधासोबत खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
लसणाच्या काही पाकळ्या मधात मिसळून तासभर ठेवा आणि नंतर खा.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि किसलेला लसूण मिसळा आणि रिकाम्या पोटी सेवन करा.