Red Section Separator

पेट्रोलचे दर वाढल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत.

Cream Section Separator

या महागाईच्या काळात तुमची मोटरसायकल कमी मायलेज देत असेल तर या टिप्स फॉलो करा.

गीअर्स शिफ्ट करताना तुम्ही वेळ काढला पाहिजे, असे केल्यास इंजिनवर जास्त दबाव येणार नाही आणि मायलेजही चांगले मिळते.

मोटरसायकलमध्ये नेहमी चांगल्या कंपनीचे टायर्स वापरा आणि असे केल्यास इंजिनला दाब पडत नाही आणि चांगले मायलेज मिळते.

बाइक कधीही ट्रिपल सीट चालवू नका. यामुळे इंजिनवर दबाव येतो. व मायलेज कमी होतो.

कधीही मोटारसायकलचे अचानक ब्रेक लावू नका.

यामुळे इंजिन गरम होते. त्यामुळे पेट्रोलचा जास्त वापर होतो. नेहमी स्लो ब्रेकिंग करा.

वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने चांगले मायलेज मिळते.

वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने बाईकचे आयुष्य वाढेल आणि चांगले मायलेजही मिळेल.