Red Section Separator

पावसाळ्यात मुलांना सर्दी, फ्लू यांसारख्या समस्या सहज जडतात.

Cream Section Separator

कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे हे आजार होतात.

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ मुलांना खायला द्या.

लिंबू सेवन: हे व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत मानला जातो.

व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

तुम्ही तुमच्या मुलाला रोज लिंबू पाणी प्यायला लावू शकता.

लसूण: हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे सुपरफूड देखील मानले जाते.

लसूणमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे सर्दी होण्यापासून बचाऊ शकतात.

हळद: जीवाणूनाशक, जंतुनाशक आणि इतर गुणधर्म असलेल्या हळदीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.