Red Section Separator
चित्रपटांमध्ये एक-दोन आयटम साँग असणं हे सर्रास झालं आहे.
Cream Section Separator
बॉलिवूडच्या अभिनेत्री एका आयटम साँगसाठी करोडो रुपये घेतात.
चला जाणून घेऊया या अभिनेत्री एका सॉंगसाठी किती फी घेतात
सामंथा रुथ प्रभू :
'यू बोलेगा' या आयटम साँगसाठी अभिनेत्री समंथाने 5 कोटी रुपये घेतले होते.
सनी लिओन :
एका आयटम साँगसाठी सनी 3 कोटी रुपये घेते.
नोरा फतेही :
एका आयटम साँगसाठी 2 कोटी रुपये मानधन घेते.
चित्रांगदा सिंग :
'कुंडी माट खडकाओ' या आयटम साँगसाठी चित्रांगदा सिंहने 60 लाखांपर्यंत फी घेतली होती.
कतरिना कैफ :
'चिकनी चमेली' आणि 'शीला की जवानी' या आयटम साँगसाठी 50 लाखांपर्यंत फी घेतली होती.