Red Section Separator

Itel कंपनीने परवडणाऱ्या किमतीत Itel Roar 60 neckbank लाँच केले आहे.

Cream Section Separator

Itel Smartwatch 1 ES हा एक परवडणारा पर्याय आहे.

ब्लूटूथ सपोर्टसह हा वायरलेस नेकबँड तुम्ही 999 रुपयांना खरेदी करू शकता.

Itel Roar 60 ब्रँडच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Itel Roar 60 हा नेकबँड शैलीचा वायरलेस इयरफोन आहे.

इअरफोन वॉटर स्प्लॅश प्रूफ आहे.

Itel Roar 60 मध्ये ड्युअल पेअरिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

वापरकर्ते ते एकाच वेळी फोन आणि पीसी दोन्हीशी कनेक्ट करू शकतात.

वापरकर्त्यांना वायरलेस मोडमध्ये 21 तासांची बॅटरी मिळेल.