Red Section Separator
तुम्हीही आयफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल त्यापूर्वी ही ऑफर नक्की जाणून घ्या.
Cream Section Separator
जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर काय ऑफर आहे
Apple iPhone 12 (64GB) – हिरवा -
iPhone 12 ची किंमत 65,900 आहे पण डील 58,900 रुपयांना मिळत आहे.
Apple iPhone 12 (128GB) - निळा -
या फोनची किंमत 70,900 रुपये आहे परंतु डीलमध्ये हा 60,900 रुपयांना खरेदी करू शकता.
Apple iPhone 13 (128GB) - हिरवा -
या फोनची किंमत 79,900 रुपये आहे परंतु हा फोन 71,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Apple iPhone 13 (128GB) -
या मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे परंतु ऑफर 72,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Apple iPhone 13 (256 GB) - हिरवा -
या फोनची किंमत 89,900 रुपये आहे परंतु ऑफर 80,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Apple iPhone 13 (512 GB) - निळा -
याची किंमत 1,09,900 रुपये आहे परंतु ऑफरमध्ये तुम्ही 1,01,900 रुपयांना खरेदी करू शकता.