Red Section Separator

आजकाल 7 सीटर कार देखील भारतात चांगली विकली जातात.

Cream Section Separator

आपण जर परवडणाऱ्या 7 सीटर कारबद्दल बोलायचे Renult च्या कारचा नंबर लागतो.

भारतात 6 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत चांगले लुक आणि फीचर्स असलेली Renault Triber आहे.

रेनॉल्ट ट्रायबरची भारतात किंमत 5.92 लाख ते 8.51 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर Renault Triber मध्ये 999cc 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे.

ट्रायबर एमपीव्ही 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह ऑफर केली आहे.

रेनॉल्टच्या दाव्यानुसार, ट्रायबरचे मायलेज 20 kmpl पर्यंत आहे.

ट्रायबर RXE मॅन्युअल पेट्रोलची किंमत 5.92 लाख रुपये आहे.

यानंतर, Renault Triber RXL मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.64 लाख रुपये आहे.

Renault Triber RXT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.19 लाख रुपये आहे.

Renault Triber Limited Edition ची किंमत 7.47 लाख रुपये आहे.

Renault Triber Easy-R AMT व्हेरियंटची किंमत 7.71 लाख रुपये आहे. या सर्व एक्स शोरूम किमती आहेत.