Red Section Separator

पावसाळा अनेकांना आवडतो. मात्र या पावसासोबत अनेक आजारही येतात.

Cream Section Separator

अशा वेळी आपण आपल्या तब्येतीची नीट काळजी घेऊन निरोगी राहणे महत्वाचे ठरते.

लसणात ॲंटी-ऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्याने पचनशक्ती सुधारते.

पावसाळ्यात आल्याचे सेवन करणे खूप लाभदायक असते.

चहा किंवा जेवणातून जमत नसेल तर आलं घालून पाणी उकळून, ते पाणीही पिऊ शकता.

नासपती खाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पावसाळ्यात हळद घातलेले गरम दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.

काळी मिरी ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी अशा अनेक आजारात औषधी ठरते.