Red Section Separator

अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या सब्जा बिया या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Cream Section Separator

सब्जा बिया या महिलांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.

दररोज सकाळी ग्लासभर पाण्यात सब्जा टाकून घेतला तर अनेक गंभीर समस्या दूर राहतील.

सब्जा बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

सब्जा बियांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिडही असते. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी राहण्यास मदत होते.

सब्जा मध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात.

सब्जा बियांमधील फायबर तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

वजन कमी होण्यासाठी दररोजच्या आहारात सब्जाचा समावेश करायला हवा.