Red Section Separator
चारचाकी वाहन निर्मिती कंपनी ह्युंदाईने नुकतेच भारतात टक्सन एसयुव्हीचे चौथे जनरेशन व्हर्जन आणले आहे.
Cream Section Separator
ह्युंदाई आपली अपकमिंग कार टक्सनला 4 ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे.
लाँचच्या आधी कंपनीने या एसयुव्हीच्या प्री-बुकिंगला सुरुवात केली आहे.
ह्युंदाई सिग्नेचर आउटलेट्समध्ये 50 हजार रुपये देत कारचे प्री-बुकिंग करता येणार आहे.
टक्सन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्यात, प्लॅटिनम आणि सिग्नेचर व्हेरिएंटचा सहभाग आहे.
ह्युंदाई टक्सन न्यू जेनला अनेक लोकप्रिय फीचर्ससोबत सादर केले जाणार आहे.
टक्सनच्या नवीन मॉडेलमध्ये बोस प्रीमिअम साउंड 8 स्पीकर सिस्टीम, हाइट ॲडजस्टमेंटसह हेंड्स फ्री स्मार्ट पावर टेल गेट आदी फीचर्स देण्यात आले आहे.
कारमध्ये ड्राइवर पावर सीट मेमोरी फंक्शन, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, वायरलेस फोन चार्जर, रेन सेंसिंग वाइपर्स, स्मार्ट की सोबत रिमोट इंजिन स्टार्ट सारखे कूल फीचर्सही मिळणार आहेत.