Red Section Separator
इंधनाचे वाढते दर पाहता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे.
Cream Section Separator
आज बाजारात अनेक दुचाकी निर्मिती कंपन्यांनी कमी किमतीत इलेक्ट्रिक स्कुटर्स लॉन्च केल्या आहेत.
Red Section Separator
आज आपण 50 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कुटर्सबाबत जाणून घेऊ.
Bounce Infinity E1 : ही बाईक सिंगल चार्जवर 65 किमीची ड्राइव्हिंग रेंज देउ शकते. ही बाईक विनाबॅटरी साधारणत: 50 हजार रुपयांपर्यंत खरेदी केली जाउ शकते.
Red Section Separator
Evolet Derby : या बाईकची किंमत कमीत कमी 46 हजार रुपये आहे.
Ampere Reo Elite : याची सुरुवातीची किंमत 43 हजार रुपये आहे. यात, युएसबी चार्जिंग पोर्ट्स देण्यात आला आहे.
Avon E-SCOOT 504 : स्कूटरला साधारणत 45 हजार रुपयांमध्ये खरेदी केली जाउ शकते. यात टॉप स्पीड 45 किमी प्रतितासाचा देण्यात आला आहे.
Yo Edge : ही बाईक 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. याची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे.