Red Section Separator
तुम्ही नवीन स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल, तर हा आहेत तुमच्याकडे बेस्ट पर्याय...
Cream Section Separator
भारतीय ब्रँड पेबलने आपले नवीन स्मार्टवॉच पेबल कॉसमॉस मॅक्स भारतात लॉन्च केले आहे.
कंपनीचे हे नवीन स्मार्टवॉच 1.81 इंच आकारमानाच्या डिस्प्लेमध्ये आहे.
सेगमेंटमधील हे पहिले स्मार्टवॉच आहे, ज्यामध्ये ऑटो स्पीकर क्लीनर फीचर दिले जात आहे.
या स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे.
कोबाल्ट ब्लू, जेट ब्लॅक, मिडनाईट गोल्ड आणि मिंट कलर पर्यायांमध्ये हे उपलब्ध आहे.
तुम्ही हे घड्याळ Amazon India वरून खरेदी करू शकता.
घड्याळात, तुम्हाला हृदय गती आणि SpO2 सेन्सर्ससह रक्तदाब निरीक्षण प्रणाली देखील मिळेल.
आरोग्य आणि फिटनेससाठीही या घड्याळात अनेक महत्त्वाचे आणि उपयुक्त फिचर्स देण्यात आले आहेत.