Red Section Separator
Zebronics ने भारतीय बाजारपेठेत जंबो नेकबँड लाँच केले आहे.
Cream Section Separator
हे नेकबँड 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 160 तासांची बॅटरी आणि 15 तासांचा बॅकअप देण्याचा कंपनीचा दावा आहे.
Zebronics Jumbo ची किंमत 1,399 रुपये आहे.
हे नेकबँड 23 जुलै 2022 पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
नेकबँड सनसेट, ब्लू आणि ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये येतो.
हे नेकबँड तुम्ही अॅमेझॉनच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता.
इयरबड्स चुंबकीय आहेत आणि ड्युअल पेअरिंगसह येतात.
10-मिनिटांच्या चार्जमधून 15 तासांपर्यंत प्लेबॅक. यात व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील आहे.