Red Section Separator
23-24 जुलै दरम्यान Amazon Prime Day सेल सुरु आहे.
Cream Section Separator
या सेलमध्ये अनेक वस्तूंवर आकर्षक ऑफर्स आहे.
आज आपण या सेल अंतर्गत फ्रिजवर असलेल्या ऑफर जाणून घेऊ
LG 190 L 4 स्टार इन्व्हर्टर डायरेक्ट-कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटरवर आकर्षक ऑफर आहे.
LG रेफ्रिजरेटरची किंमत 23,899 रुपये आहे, परंतु ऑफरमध्ये 31% ची सूट आहे.
त्यानंतर तुम्ही 16,490 रुपयांना खरेदी करू शकता. रेफ्रिजरेटरला 4 स्टार रेटिंग आहे.
फ्रिजची क्षमता 190 लिटर आहे. यात ग्रे आणि फ्लोरल कलरचे पर्याय आहेत.
SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यावर फ्रीजवर 1,500 रुपयांची अतिरिक्त सूट आहे.
त्यानंतर तुम्ही ते फक्त 15,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.