Red Section Separator
पपईचा रस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो.
Cream Section Separator
पपईचा रसाच्या सेवनाने व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पपईचा रस घ्या.
डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी पपईचा रस देखील खूप प्रभावी आहे.
डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी पपईचा रस देखील खूप प्रभावी आहे.
पपई हे व्हिटॅमिन A चा उत्तम स्रोत मानला जातो.
त्वचेसाठी पोषक तत्वांनी युक्त पपई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
पोटॅशियमसोबतच हृदयासाठी पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
पपईचा रस प्यायल्याने मासिक पाळीतील अनियमितता आणि वेदना कमी होण्यास मदत होते.