Red Section Separator
लठ्ठपणा किंवा अतिरिक्त वजन ही जटिल समस्या मानली जाते.
Cream Section Separator
लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.
तुमच्या काही चुकांमुळे हात, पाय आणि पोटाची चरबी वाढते.
प्रथिने युक्त आहार घेतल्याने शरीरातील ऊर्जा पातळी आणि चयापचय दर देखील वाढतो.
व्यायामाच्या अभावामुळे वजन वाढते.
प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते
रात्रभर जागरण केल्यानंसुद्धा वजन वाढतं.
एकाच जागी दीर्घ काळ बसून राहण्याने देखील वजन वाढते.
कोल्ड्रिंक पिण्याची सवय आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. यामुळे वजन वाढतं.