Red Section Separator
जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात.
Cream Section Separator
किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते आणि शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढते.
याव्यतिरिक्त ते इलेक्ट्रोलाइट पातळी देखील नियंत्रित करते.
किडनी निकामी झाल्यास शरीरात सोडियम जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते.
किडनीच्या समस्यांमुळे झोपेच्या सवय बिघडू लागते. अस्वस्थता आणि चिंतेत वाढ होऊ शकते.
यूरिनमध्ये रक्त येण्यामागचं कारण किडनी स्टोन, ट्यूमर किंवा इन्फेक्शन असू शकते.
मूत्रपिंड निकामी झाल्यास भूक कमी लागते. त्याचवेळी वजन झपाट्याने कमी होऊ लागते.
किडनी निकामी झाल्यास त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. त्यामुळे ड्रायनेसची समस्या उद्भवते.
किडनी खराब झाल्यास इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकतं.
शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस कमी होते ज्यामुळे स्नायूंवर परिणाम होतो.
किडनी नीट काम करत नसेल तर थकवा आणि अशक्तपणा येतो.