Red Section Separator

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 23 जुलैपासून सुरू होईल आणि 27 जुलैपर्यंत चालेल.

Cream Section Separator

या सेल दरम्यान तुम्हाला स्मार्टफोनसोबतच अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे.

कंपनी आपल्या उत्पादनांवर सवलत आणि काही बँकांद्वारे ग्राहकांना अतिरिक्त सवलतींसह एक्सचेंज ऑफर देत आहे.

अॅक्सिस बँक, सिटी बँक, कोटक आणि आरबीएल बँकेच्या ग्राहकांना फ्लिपकार्टवर ही सूट मिळू शकेल.

iPhone 12- Apple iPhone 12 या सेलमध्ये बँक ऑफर लागू करून 51,999 रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळू शकतो.

iPhone 11- Flipkart च्या या सेलमध्ये ग्राहक हा फोन 39,999 रुपयांना खरेदी करू शकतात.

Xiaomi 11i- बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये, हा फोन 19,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकतात.

Moto G60- हा Motorola फोन ग्राहकांना सेल दरम्यान 13,999 रुपयांना बँक ऑफरसह खरेदी करता येईल.

Vivo T1 44W- Vivo चा हा फोन सेल दरम्यान 13,499 रुपयांना खरेदी करता येईल.