Red Section Separator
रांचीमध्ये जन्मलेला एमएस धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांची येथे झाला.
Cream Section Separator
धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला डेब्यू सामना खेळला.
Red Section Separator
या सामन्यात धोनीला खातेही उघडता आले नाही.
White Line
Red Section Separator
धोनीने पाकिस्तानविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
Red Section Separator
पाकिस्तानविरुद्ध त्याने 123 चेंडूत 148 धावा केल्या.
Red Section Separator
धोनीने 2 डिसेंबर 2005 रोजी श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली.
Red Section Separator
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 1 डिसेंबर 2006 रोजी पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
Red Section Separator
जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला.