Red Section Separator

Vivo चा नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.

Cream Section Separator

कंपनीने या फोनला Vivo Y30 5G असे नाव दिले आहे.

Red Section Separator

\

Vivo Y30 5G मध्ये 6.51-इंचाची IPS LCD स्क्रीन आहे.

Red Section Separator

यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी आहे.

Red Section Separator

हे डिव्हाइस Android 12 OS आधारित FunTouch OS 12 UI वर काम करते.

Red Section Separator

या फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

Red Section Separator

फोनमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सल तर प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल आहे.

Red Section Separator

फोनची किंमत सुमारे 18,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

Red Section Separator

स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो फॅटॅलिटी या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार.