Red Section Separator
पावसाळा हा ऋतू आरोग्याच्या अनेक समस्या घेऊन येतो, याकाळात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
Cream Section Separator
मान्सूनमुळे फ्लू, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासारखे अनेक हवेतून होणारे संक्रमण सुरू होते.
Red Section Separator
आजार टाळण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करणे महत्वाचे असते.
स्वयंपाकघरातील अशा वस्तू ज्या तुम्हाला पावसाळ्यात सुरक्षित ठेवू शकतात
Red Section Separator
तुळस :
तुळशीमुळे तणाव दूर होण्यास आणि ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते.
आले :
आल्यामध्ये शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत.
काळी मिरी : यात केवळ दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि ताप कमी करणारे गुणधर्मच नाहीत तर ते रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.
Red Section Separator
हळद :
याचे दाहक-विरोधी, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म संक्रमणाशी लढण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात.
लसूण :
लसणामध्ये अॅलिसिन नावाचे संयुग असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.