Red Section Separator
रिएलमीने दोन स्टाईलिश Wireless Earphone भारतात लॉन्च केले आहे.
Cream Section Separator
Realme Watch 3 व Realme Buds Air 3 Neo असे या दोन हेडफोनचे नाव आहे.
Red Section Separator
Realme Watch 3 मध्ये ब्लूटूथ कॉलिंग फंक्शन उपलब्ध आहे.
Realme Buds Air 3 Neo डॉल्बी अॅटमॉस ऑडिओला सपोर्ट करते.
Red Section Separator
Realme Watch 3 ची किंमत 3,499 रुपये आहे पण ती फक्त 2,999 रुपयांना खरेदी करता येईल.
या उपकरणाची विक्री ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ते फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करता येते.
Realme Buds Air 3 Neo 1,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Red Section Separator
तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून Realme Buds Air 3 देखील खरेदी करू शकता.
Realme Watch 3 मध्ये 1.8-इंचाचा TFT-LCD टच स्क्रीन डिस्प्ले देखील आहे.
हे स्मार्टवॉच डस्ट अँड वॉचर रेझिस्टन्स आहे ज्यामध्ये हार्ट रेट सेन्सर देखील उपलब्ध आहे.
Cream Section Separator
फिटनेससाठी घड्याळात 110 फिटनेस मोड देण्यात आले आहेत.
Red Section Separator
Realme Watch मध्ये 340mAh बॅटरी उपलब्ध आहे.