Red Section Separator
मधुमेहाच्या रुग्णांसाठी केळी खाणे खूप फायदेशीर आहे.
Cream Section Separator
केळीच्या मदतीने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते.
केळीमुळे चेहऱ्याची चमक आणि कोमलता वाढते
केळीत मधाचे काही थेंब मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची चमक आणि मुलायमपणाही वाढतो.
केळीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
सकाळी रिकाम्या पोटी खाणे सर्वात फायदेशीर आहे.
केळी वजन वाढवते
केळी हे व्हिटॅमिन बी-6 चा उत्तम स्रोत आहे. या फळामुळे पचनक्रिया बरोबर राहते.
फिटनेस प्रेमींसाठी केळी हे खूप फायदेशीर फळ आहे.
केली खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते आणि कमजोरी दूर होते.