Red Section Separator

पाणी पिण्याचे आपल्याला शरीराला अनेक फायदे होतात. मात्र अति पाणी सेवनाचे काही दुष्परिणाम देखील आहे.

Cream Section Separator

अनेकजण 5 लीटरपेक्षा जास्त पाणी पितात, ज्यामुळे शरीरातील क्षाराचे प्रमाण लघवीद्वारे बाहेर जाते.

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी खराब होते आणि मीठाचे प्रमाण कमी होते.

सोडियम शरीराचे संतुलन राखण्यास मदत करते, त्यामुळे त्याचे असंतुलन खूप हानिकारक असू शकते.

जास्त पाणी प्यायल्याने मेंदूमध्ये पाणी साचते, मेंदूला सूज येते.

पेशी फुगतात आणि मेंदूमध्ये दबाव निर्माण होऊ लागतो. या स्थितीत एखाद्या व्यक्तीला गोंधळ, तंद्री आणि डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.

जास्त पाणी प्यायल्यामुळे दबाव वाढल्यास व्यक्तीस उच्च रक्तदाबाची तक्रार जाणवू शकते.

कधीकधी ओव्हर हायड्रेशनची समस्या दिसून येते. जास्त पाणी पिण्याचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो.

दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी प्यावे, तहान लागण्याच्या प्रमाणात पाणी प्यायल्यास ते चांगले आहे.