Red Section Separator
हिरो मोटोकॉर्पने एक्सट्रीम 160R बाईकचे नवे मॉडेल लॉंच केले आहे.
Cream Section Separator
नव्या एक्स्ट्रीम 160R च्या फीचर्समध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.
हिरो एक्सट्रीम 160Rमध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट पॅनेलवर गिअर पोझिशन इंडिकेटरच्या रुपात अपग्रेड झाले आहे.
एक्स्ट्रीमच्या या नव्या मॉडेलची किंमत 1.17 लाखांपासून सुरु होत आहे.
कंपनीने 160R, 2022 च्या इंजिनात कोणताही बदल केलेला नाही.
नव्या बाईकमध्ये ग्राहकांना 5 स्पीड ट्रान्स्मिशन मिळेल.
एक्स्ट्रीम 160R चे वजन 138.5 किलोग्रॅम असून त्या सेगमेटमधील सर्वात हलकी बाईक आहे.
नव्या बाईकमध्ये एलईडी हॅंडलँप, एलईडी डीआरएल, एलईडी टर्न इंडिकेटर, स्कल्पटेड फ्युएल टँक आणि वेगळ्या टेल लँपसह ब्लॅक फिनिशिंग टेल सेक्शनही आहे.
हिरो एक्स्ट्रीम 160R चेल इंजिन असेंबली, एक्झॉस्ट पाईप आणि ॲलॉय व्हील यांनाही काळा रंग व जास्ट स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.
सिंगल डिस्क मॉडेलची एक्स- शोरूममधील किंमत 1.17 लाख रुपये आहे.
तर डबल- डिस्क मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 1.20 लाख रुपयांपासून सुरू होते.