Red Section Separator
आरोग्यासाठी व शरीराच्या विकासासाठी दूध हे फायदेशीर असते, त्यामध्ये खूप पोषक तत्वे असतात.
Cream Section Separator
दुधाचे आणखी पोषण वाढावे , यासाठी आपण त्यात अनेक पदार्थ मिसळून ते पिऊ शकतो.
Red Section Separator
आज आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थाविषयी सांगणार आहोत, जे दुधात मिसळून प्यायल्याने शरीराला फायदे मिळतात.
Red Section Separator
इसबगोल हे एक असे हर्ब आहे, जे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते.
Red Section Separator
इसबगोल दुधात मिसळून प्यायल्याने पचनाची समस्या, ब्लड शुगर यासारखे अनेक त्रास दूर होऊ शकतात.
Red Section Separator
इसबगोलमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिनसह अनेक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात.
Red Section Separator
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी रोज दुधात इसबगोल मिसळून पिणे फायदेशीर ठरते.
Red Section Separator
Red Section Separator
जर तुम्ही डायरियामुळे (अतिसार) त्रस्त असाल, तर इसबगोलचे सेवन केले पाहिजे.
Red Section Separator
Fill in some text
इसबगोल दूधात मिसळून ते प्यायल्याने डायरियाच्या रुग्णांना आराम पडू शकतो.
Red Section Separator
इसबगोल दूधात मिसळून ते प्यायल्याने डायरियाच्या रुग्णांना आराम पडू शकतो.
Cream Section Separator
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी इसबगोल दुधात मिसळून पिणे खूप फायदेशीर आहे. त्याने बद्धकोष्ठतेची समस्या तर दूर होतेच पण पचनही सुधारते.