Red Section Separator

रोझशिप ऑइलमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई, फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचेचा टोन सुधारतो. हे तेल घरी सहज बनवता येते.

Cream Section Separator

रोझशिपला गुलाबाचे फळ म्हणतात. हे गुलाबाच्या फुलाच्या मागे असते आणि फूल मिटल्यानंतर दिसते. त्यापासून तेल तयार केले जाते.

Red Section Separator

एक कप ताजे किंवा कोरडे गुलाबशिप्स, व्हिटॅमिन ई तेल आणि बदाम तेल घ्या.

वाळलेल्या गुलाबच्या पाकळ्या कुस्करून एका भांड्यात ठेवा. त्यात बदामाचे तेल घालून मंद आचेवर शिजवा.

Red Section Separator

१ ते २ तासांनी तेल गाळून वेगळे करा. त्यामध्ये व्हिटॅमिन ई तेल मिसळा आणि काही वेळ राहू द्या. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा.

नखे मजबूत करण्यासाठी रोझशिप तेलाचा वापर केला जाऊ शकतो.

सुरकुत्याची समस्या दूर करण्यासाठी रोझशिप तेलाचा वापर केला जाऊ शकतो.

Red Section Separator

मुरुम, पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठीही रोझशिप तेल फायदेशीर आहे.

Fill in some text

Bool Restaurant

5th Avenue - New York, NY

This Turkish-Mediterranean restaurant is one of my secret spots.

Best pasta of NYC

White Line
Off-white Location

About Betty

Betty has lived in NYC for 14 years and has written numerous articles for The Cut.

Read more about her

Betty Simons

Cream Section Separator