Red Section Separator

ITC लिमिटेडने सोमवारी एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले.

Cream Section Separator

एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीने बंपर नफा कमावला आहे.

ITC लिमिटेडचा निव्वळ नफा जून तिमाहीत 33.97 टक्क्यांनी वाढून 4,389.76 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

जून 2021 च्या तिमाहीत आधी ते 3,276.48 कोटी होते.

कंपनीचा समभाग आज 1.57 टक्क्यांनी वाढून 307.80 रुपयांवर बंद झाला.

एप्रिल-जून 2022 या तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्न 39.25 टक्क्यांनी वाढून 19,831.27 कोटी रुपये झाले.

मागील वर्षी याच कालावधीत ते 14,240.76 कोटी रुपये होते.

विभागानुसार, सिगारेटचा महसूल वार्षिक 29% वाढून ₹6,608 कोटी झाला.

FMCG व्यवसायातील महसूल ₹3,725 कोटींच्या तुलनेत ₹4,451 कोटी होता.

जून तिमाहीत कंपनीला हॉटेल व्यवसायातून 332.8% अधिक महसूल मिळाला आहे.