Red Section Separator
निरोगी आरोग्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेची असते.
Cream Section Separator
अनेकजण दररोज असे काही पेय किंवा अन्न खात असतात, ज्याचा मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ ज्यांचे सेवन मेंदूसाठी हानिकारक ठरू शकते.
साखरयुक्त पेयांपासून लांब राहा
चरबी आणि साखर जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते.
केक, स्नॅक्स, कुकीज इत्यादी उच्च ट्रान्स फॅट असलेले पदार्थ अल्झायमरचे कारण ठरू शकतात.
मीठ, साखर आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने मेंदूचे खूप नुकसान होते.
आपण चिप्स, मिठाई, नूडल्स, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न, सॉसेज आणि रेडीमेड पदार्थ खाणे टाळावे.
आर्टिफिशियल स्वीटनर्स घातलेले अन्न पदार्थ खाणे टाळावे.
अल्कोहोलचे अतिसेवन मेंदूसाठी अत्यंत घातक ठरू शकते.