Red Section Separator

निरोगी राहण्यासाठी चांगल्या अन्नाचं सेवन केलं पाहिजे.

Cream Section Separator

निरोगी म्हणजे केवळ शरीरच नाही, तर मनही निरोगी असलं पाहिजे.

आपण जे अन्न खातो, ते मानसिक आरोग्यावरही परिणाम करतं.

डिप्रेशन, काळजी, अस्वस्थता असेल, तर काही पदार्थ अजिबात खाऊ नयेत.

डिप्रेशन हा बदललेल्या जीवनशैलीचा आजार आहे. त्यावर मात करण्यासाठी व्यायाम, योगासनं, औषधांसोबतच आहाराचंही पथ्य पाळावं लागतं.

मैदा किंवा साखर न वापरता तयार केलेले पदार्थ आहारात घेतल्यानं शरीर तंदुरुस्त राहतं. सोबत मनाचं स्वास्थ्यही जपलं जातं.

फळं शरीरासाठी चांगली असतात. त्यात फायबर्स असतात. नैसर्गिक साखर असते. त्यामुळे शरीराला पोषणमूल्य मिळतात.

फळं शरीरासाठी चांगली असतात. त्यात फायबर्स असतात. नैसर्गिक साखर असते. त्यामुळे शरीराला पोषणमूल्य मिळतात.

नॉर्मल सोडा, डाएट सोडा किंवा कोणतंही शीतपेय डिप्रेशनचे हॉर्मोन्स वाढवतं.

जास्त मद्यपान केलं, तर डिप्रेशन आणि चिंता वाढू शकते. त्यामुळे अगदी थोडं मद्यपान करणं किंवा मद्यपान बंद करणं योग्य ठरतं.