Red Section Separator
भारतातील प्रसिद्ध शहरंभारतात अनेक शहरं आहे, जिथं परदेशी पर्यटक पाहण्यासाठी येतात.
Cream Section Separator
भारतातील प्रसिद्ध शहरंआगऱ्याचा ताजमहाल प्रथम पाहणं लोकांचं पहिलं ठिकाण आहे. तिथं मुघलकालीन मकबरे पाहण्यासारखे आहेत.
Red Section Separator
दुसरं ठिकाण आहे गोवा. गोव्यात सुंदर समुद्र किनारे आहेत. परदेशी पर्यटकांनी तुफान गर्दी होत असते.
पाॅंडेचेरी हे तिसरं ठिकाण आहे. फ्रान्स वास्तुकलेवर आधारित असणारं पाॅंडेचेरी पर्यटकांचं आकर्षण आहे.
Red Section Separator
भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीचं दर्शन घडविणारं वाराणसी हे ठिकाण जगात प्रसिद्ध आहे.
राजस्थानातील जेसलमेर हा किल्ला प्रसिद्ध आहे. इथलं संगीत हे पर्यटकांचं आकर्षण आहे.
अंदमान व निकोबार हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. कारण येथे स्कूबा डायव्हिंग, स्नोर्कलिंग, सर्फिंगची मजा घेता येते.
Red Section Separator
भारताचं स्काॅटलॅंड म्हणून प्रसिद्ध असणार कर्नाटकातील 'कुर्ग' हे ठिकाण रोमॅंटिक प्लेस म्हणून प्रसिद्ध आहे.
जर तुम्ही ट्रिपवर जाण्याचा विचारात असाल तर या शहरांनी जरूर भेट द्या.