Red Section Separator

हिमाचल प्रदेशच्या कुशीत वसलेले, मनाली हे परिपूर्ण प्रवासाचे ठिकाण आहे.

Cream Section Separator

जिथे दररोज हजारो लोक भेट देतात. त्याच्याजवळील हे काही फेमस स्पॉट जाणून घ्या

मनालीमध्ये तुम्हाला खूप नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल.

मनाली हे पर्वत, नद्या आणि बर्फाच्या खोऱ्यांमध्ये वसलेले आहे.

मनाली हे परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते, जोडपे हनीमूनचा आनंद घेण्यासाठी येथे येतात.

मनालीला भेट द्यायला गेला असाल तर मनालीपासून 51 किमी अंतरावर असलेल्या रोहतांग पासला जरूर भेट

रोहतांग पासमध्ये तुम्हाला बर्फाच्या भिंती पाहायला मिळतील, ज्या तुम्हाला मोहून टाकतील.

मनालीमध्ये अनेक धबधबे आहेत, सर्वात सुंदर जोगनी धबधबा आहे.

जोगनी धबधब्याचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी लोक लांबून येतात, येथे ट्रेकिंग देखील केले जाते.

मनालीपासून 13 किमी अंतरावर असलेले सेठन गाव खूप सुंदर आहे, या गावात फक्त 20 घरे आहेत आणि येथे ट्रेकिंग, कॅपिंग केले जाते, मनालीला गेलात तर या गावाला नक्की भेट द्या.

सोलांग व्हॅली हे मनालीजवळ भेट देण्यासारखे अतिशय सुंदर ठिकाण आहे