Red Section Separator
OnePlus 10T भारतात लॉन्च झाला आहे.
Cream Section Separator
OnePlus 10T च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे.
Red Section Separator
फोन जेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक रंगात लॉन्च करण्यात आले आहे.
फोन जेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक रंगात लॉन्च करण्यात आले आहे.
Red Section Separator
हे ड्युअल-सिमसह येते. याला Android 12 देण्यात आला आहे.
यात OxygenOS 12.1 ची स्क्रीन देण्यात आली आहे. यात 6.7-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे.
हा फोन Octa-core Snapdragon 8+ Gen 1 SoC सह सुसज्ज आहे.
Red Section Separator
फोनमध्ये ड्युअल-एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.
50-मेगापिक्सेल प्राथमिक तर सेल्फीसाठी 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
Red Section Separator
फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे.
Cream Section Separator
फोन 4800mAh ड्युअल-सेल बॅटरीसह येतो जो 150W SuperVOOC Endurance Edition वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो.