Red Section Separator

वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही परिपक्व झालेले असता. तुम्हाला स्वतःची ओळख असते. ही गोष्ट महिला आणि पुरुष दोघांनाही लागू होते.

Cream Section Separator

तरुणपणी प्रेमात असतानी तुमचे मित्र आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.

Red Section Separator

परंतु 30 व्या वर्षी तुमचे लक्ष आणि प्राधान्यक्रम बदललेले असतात.

तरुणपणी तुम्ही साशंक असता. शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजता.

Red Section Separator

परंतु 30 व्या वर्षी यातला फरक माहिती असतो. स्वतःबाबत खात्री आणि आत्मविश्वास असतो.

20 व्या वर्षी तुम्ही अनेक बेजबाबदार आणि धोकादायक परिस्थितीला सामोरे जाता.

पण 30 वर्षे वय असताना ह्या गोष्टी आपोआप निघून जातात.

Red Section Separator

तरुणपणी नात्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ जोडीदारासोबत घालवायचा असतो.

30 व्या वर्षी स्वतःसाठी वेळ देणे महत्वाचे असते.

परंतु 30 व्या वर्षी वेगवेगळ्या लोकांना भेटण्यासाठी तुम्ही मोकळे असता.

Cream Section Separator

जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा लोकं काय म्हणतील याची काळजी असते. 30 व्या वर्षी या गोष्टींचा तुम्हाला फरक पडत नाही.