Red Section Separator
लक्झरी कार निर्माता कंपनी Volvo ने पहिली इलेक्ट्रिक कार XC40 रिचार्ज लॉन्च केली आहे.
Cream Section Separator
कंपनीने 27 जुलैपासून या कारचे बुकिंगही सुरू केले आहे.
Red Section Separator
जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV खरेदी करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरून फक्त 50,000 रुपयांमध्ये बुक करू शकता.
या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची रेंज पूर्ण चार्ज केल्यावर 418 किमी आहे.
Red Section Separator
Fill in some text
भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 55.90 लाख आहे.
भारतात ही कार आधीपासून पेट्रोल इंजिनच्या मॉडेलमध्ये आहे.
कंपनी आपल्या बॅटरीवर आठ वर्षांची वॉरंटी देत
आहे
Red Section Separator
Volvo ने या कारमध्ये 78 kWh चा बॅटरी पॅक दिला आहे.
ही कार 50kW फास्ट चार्जरने सुमारे 2.5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.
कंपनीचा दावा आहे की ते फक्त 4.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते.