Red Section Separator

तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रीणीशी त्याच्याबद्दल सर्व गोष्टी शेअर करता.

Cream Section Separator

भूतकाळात तुमच्या आयुष्यात किती पुरुष आले किंवा लैंगिक संबंधांबाबत होतात ते त्याला सांगू नका.

Red Section Separator

यामुळे तो दुःखी होऊ शकतो किंवा रागावू देखील शकतो.

त्याच्यामुळे कोणत्या गोष्टी चांगल्या झाल्या ते सांगा पण सर्वच नाही, अन्यथा तो याचा गैरफायदा घेऊ शकतो.

Red Section Separator

तुम्ही त्याचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात हे सांगू नका.

तुमच्या मनात सतत त्याची तुलना एक्ससोबत सुरू असते हे सांगू नका.

त्याच्या अनुपस्थितीत त्याची आठवण आल्यावर तुम्ही त्याचा टीशर्ट घालून झोपता.

Red Section Separator

अनेकदा प्रेमात असताना मुली जोडीदारासोबत संपुर्ण आयुष्य कसे घालवायचे याचा विचार करतात. पण लग्न होत नाही तोपर्यंत ही गोष्ट त्याला सांगू नका.

तुम्ही त्याच्यासाठीच सुंदर व टापटीप राहता. ही गोष्ट जोडीदाराला सांगण्यापेक्षा त्यांला स्वतःला अनुभवू द्या.