Red Section Separator

थायरॉइड आजार झालेल्या रुग्णांना सकाळी उपाशीपोटी औषध घ्यावं लागतं.

Cream Section Separator

याच्या आधारेच थायरॉइड हार्मोन संतुलित करता येतो.

Red Section Separator

थायरॉइड झालेल्या रुग्णांना सकाळी अनेक गोष्टी खाण्यास मनाई केली जाते.

त्यामुळे थायरॉइड रुग्णांनी सकाळी चहा पिणं योग्य की अयोग्य हे आपण जाणून घेऊ.

Red Section Separator

थायरॉइड झालेल्या व्यक्तींनी सकाळी चहा पिणं टाळावं.

विशेषत: साखर आणि दूध असलेली चहा पिण्याची चूक करु नका.

थायरॉइडची लक्षणं नियंत्रित होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते.

Red Section Separator

थायरॉइड झालेल्या व्यक्तींन औषध घेतल्याच्या 30 मिनिटांनंतर ग्रीन टी किंवा कोणतीही हर्बल टी पिऊ शकता.

औषध घेतल्यानंतर लगेच चहा पिणं हानिकारक आहे. असं केल्या औषधांचा परिणाम कमी होतो.

थायरॉइड व्यक्तींन हळदीचा चहा, तुळशीचा चहा किंवा दालचिनीचा चहाचं सेवन करु शकता.