Red Section Separator
धकाधकीच्या जीवनात आजकाल वजन वाढणं आणि लठ्ठपणाची समस्या वाढू लागली आहे.
Cream Section Separator
बहुतेक लोक वाढलेलं वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करतात.
Red Section Separator
मात्र हे करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
ताणतणावापासून दूर राहा.
Red Section Separator
असंतुलित आणि चुकीचा आहार घेणे टाळा
वजन कमी करायचं असेल तर दारुचं सेवन टाळा.
तुम्हांला पुरेशी झोप घेणंही गरजेचं आहे.
Red Section Separator
उशीरापर्यंत जागण्याची सवय तुमचं वजन कमी करण्यात अडथळा बनू शकते.