Red Section Separator

रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट द्यायचे तर हे आहेत बेस्ट स्मार्टफोन

Cream Section Separator

Realme C30 : तुमचे बजेट 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही ते गिफ्ट करू शकता. या व्हेरिएंटची किंमत साडे सात हजार रुपये आहे.

Red Section Separator

Poco C3 : 10 हजार रुपयांमध्ये हा एक चांगला पर्याय आहे. यात 5,000 mAh ची शक्तिशाली बॅटरी, 6.53 इंच डिस्प्ले आणि 13MP प्राथमिक कॅमेरा आहे.

Samsung Galaxy M51 : सॅमसंगच्या या फोनची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. यात 7000 mAh ची मोठी बॅटरी आहे. 64MP क्वाड कॅमेरा सेटअप आणि 6.7-इंचाचा डिस्प्ले उपलब्ध असेल.

Red Section Separator

Realme Narzo 30 : फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. या फोनची किंमत 17,000 रुपयांपासून सुरू होते. यात 48MP प्राथमिक कॅमेरा आहे.

POCO M4 Pro : या फोनची किंमत 15,000 रुपयांपासून सुरू होते. 50MP कॅमेरासह 5000mAh मजबूत बॅटरी प्रदान केली आहे.

Samsung Galaxy F23 त्याची किंमत 15 हजार रुपयांपासून सुरू होते. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

Red Section Separator

Xiaomi 11i : जर तुम्ही तुमचे बजेट थोडे वाढवले तर तुम्ही हा फोन गिफ्ट करू शकता जो 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. त्याची किंमत 28 हजार रुपये आहे.