Red Section Separator

पुरुषांपेक्षा महिलांना अशा प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका जास्त असतो.

Cream Section Separator

इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

प्रायव्हेट पार्ट चांगल्या प्रकारे धुवून पुसून घ्या.

लघवीची जागा कोरडी ठेवा जेणेकरुन तेथे बॅक्टेरियामुळे त्रास होणार नाही.

दिवसभरात भरपूर पाणी प्या. हे लघवीच्या माध्यमातून बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत करते.

कधीही लघवी रोखू नका. हे केवळ मूत्राशयासाठी धोकादायक नाहीये तर बॅक्टेरिया देखील वाढवू शकते.

शारीरिक संबंध ठेवल्यावर बाथरूममध्ये जा आणि प्रायव्हेट पार्ट स्वच्छ धुवा.

प्रायव्हेट पार्टशी संबंधित स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा आग्रह स्वत: सोबतच तुमच्या जोडीदारालाही करा.

तुमच्या प्रायव्हेट पार्टला त्रास होईल किंवा दुखापत होईल असे प्रोडक्टस वापरु नका.

स्वच्छ धुतलेले अंतर्वस्त्रच नेहमी परिधान करा.

सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरताना विशेष काळझी घ्या. कारण तेथे सर्वाधिक संसर्ग होण्याचा धोका असतो.